करमाळा तालुक्यात नव्याने 39 बाधीतांची नोंद ; करमाळ्यात 12 तर ग्रामीण मध्ये 7 भागात प्रादुर्भाव
करमाळा तालुक्यात आज एकूण 148 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये 39 नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये हे ग्रामीण भागात 17 तर शहरात 22 रुग्णांनी वाढ झाली आहे. आज सतरा जण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे बरे होऊन जाणाऱ्यांच्या आकडा 445 वर जाऊन पोहोचला आहे. तर 268 जण उपचार घेत आहेत. आज पर्यंत 729 बाधित आढळून आले आहेत.
ग्रामीण परिसर-
केडगाव – 1
रायगाव- 2
जेऊर – 1
पोमलवाडी- 2
उमरड – 1
साडे – 7
कोर्टी- 3


शहर परिसर-
कृष्णाजी नगर- 2
सिद्धार्थ नगर- 6
खडकपुरा- 5
सावंत गल्ली- 1
जाधव प्लॉट- 1
कोर्ट -1
वेताळ पेठ-1
संभाजी नगर- 1
मेन रोड- 1
पर्णकुटी- 1
गणेश नगर- 1
शिवाजी नगर- 1