अरे बाबांनो… कोट्यवधींच्या विकासगप्पा पुन्हा हाणा ; गावागावच्या गरजा बघा, तालुक्यातील मूलभूत प्रश्न सोडवा
करमाळा समाचार तालुक्यात विकासकामांच्या घोषणा आणि कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांच्या मंजुरीची चर्चा नुसती रंगत नाही तर यावरून श्रेयवाद उफाळला आहे.
Read More