करमाळाताज्या घडामोडी

तालुक्यात नव्याने 46 बाधीत ; शहरात 12

करमाळा समाचार

 

तालुक्‍यात आज एकूण 377 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये ग्रामीण भागात 34 तर शहरात नवे बारा रुग्ण मिळून आले आहेत. शनिवारी एकूण 46 बाधित त्यामध्ये 23 महिला व 23 पुरुषांचा समावेश आहे. बरे होऊन आज 50 जणांना सोडल्यानंतर बरे होणार यांचा आकडा 1065 पर्यंत जाऊन पोहोचला. तर 522 जणांवर उपचार सुरू आहेत. एकूण सोळाशे सात आजपर्यंत मिळून आले आहेत.

ग्रामीण परिसर
जेऊर- 2
भगतवाडी- 1
कोंढेज – 1
वांगी- 1
रोशेवाडी-2
देलवडी- 1
पोफळज- 1
केत्तुर- 2
कुंभेज -1
सरपडोह- 1
मलवडी-2
कंदर- 1
लिंबेवाडी-5
करंजे- 10
वरकुटे- 3

शहर परिसर
महेंद्रनगर- 3
खडकपुरा -1
शाहूनगर- 2
सुतार गल्ली- 1
बहात्तर बंगले- 1
नगरपालिका- 1
शिवाजीनगर- 3

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE