शहर डेंजर झोन बाहेर केवळ तीन बाधीत तर ग्रामीण भागात एकाच गावात 26 बाधीत ; एकुण आकडेवारी ग्रामीणची काळजी घेण्यासारखी
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात आज एकूण 321 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये शहरात 3 तर ग्रामीण भागात 53 नवीन बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये रावगाव या एकाच गावातून तब्बल 26 जण बाधित आल्याने खळबळ उडाली आहे. तर आज उपचार पूर्ण होऊन 81 जण सोडले आहेत. तर 559 वर उपचार सुरू आहेत. एकूण 1590 बाधित आजपर्यंत मिळून आले आहेत.
ग्रामीण
धगटवाडी – 1
फिसरे – 1
पुनवर – 1
लिंबेवाडी – 1
जेऊर -1
भोसे – 1
हिसरे – 1
केम – 2
नेर्ले – 10
रावगाव – 26
शहर –
किल्ला विभाग – 1
महेंद्र नगर – 2