पांडे येथे टीबी कंडोम एडस या गुप्त रोगांवर जनजागृती
प्रतिनिधी सुनिल भोसले
पांडे येथे युथ डे परम प्रसाद चॅरिटेबल सोसायटी सोलापूर व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था कक्ष मुंबई, संचलित, लिकंवर्कर स्किम सोलापूर यांच्या तर्फे युथ डे दिनानिमित कोरोना, एड्स, गुप्त रोग, टीबी, कंडोम या विषयावर, जनजागृती करून लिकंवर्कर अनिता संजय जगताप यांनी ग्रामस्थांना माहिती दिली.

यावेळी महादेव भोसले, पत्रकार दस्तगीर मुजावर , संजय लांडगे, बापु मुजावर , प्रमोद कुंभार, मधुकर भोसले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
