आंब्याच्या व्यापाऱ्याकडुन सावडीच्या शेळकेंची दहा लाखांची फसवणुक ; करमाळा पोलिसात गुन्हा दाखल
करमाळा समाचार मुंबईच्या आंब्याच्या व्यापाऱ्यांकडून सावडी येथील सतीश शेळके यांची दहा लाखांची फसवणूक झाल्या प्रकरणी करमाळा पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल
Read More