सोलापूर शहर

E-Paperकरमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा तालुक्यातील युवक युवतीसाठी ३० ॲागस्टला भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन

करमाळा तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी त्यांचे जीवन आत्मनिर्भर करण्यासाठी प्रा.bरामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने ३० ॲागस्टला करमाळा येथील विकी

Read More
करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

वाळु माफियाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या समितीसह सरपंच रडारवर ; एकावर बडतर्फीची शिफारश

कंदर तालुका करमाळा येथे वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी

Read More
करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

गद्दारांना पुन्हा संधी नाही ! ; आमदार रोहित पवारांचे वक्तव्य पुन्हा चर्चेत

करमाळा समाचार एकेकाळी राष्ट्रवादी मधून मोठे नेते पक्ष सोडून जात असताना राष्ट्रवादी पक्षाला मोठी पोकळी निर्माण झाली होती.उमेदवारीवरून भटकंती करावी

Read More
करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्याच्या तहसिलदार ठोकडेंचा वाळु माफियाला दणका ; ८० ब्रास वाळु जप्त

करमाळा समाचार  कंदर तालुका करमाळा येथे वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी सदर ठिकाणी छापा

Read More
करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

साडे चार कोटींचा रस्ता पंधरा दिवसात उचकटला ; रस्त्यावर खड्डे डागडुजीने भागवाभागवी

करमाळा समाचार  तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची दुरावस्था झाली असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात

Read More
करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

विधानसभा डोळ्यासमोर ठेवत पडद्यामागे हालचाली वाढल्या ; बागलांना खिंडित गाठण्याचा प्रयत्न

करमाळा समाचार  तालुक्यातील मकाई व आदिनाथ दोन प्रमुख कारखाने व त्यामध्ये असलेल्या अडचणी यामुळे कायमच बागल यांना टार्गेट करण्यात आले.

Read More
करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

मराठा आरक्षणासाठी माजी नगरसेवक तथा समाजाचे अध्यक्षांची आत्महत्या

करमाळा समाचार मराठा आरक्षण मिळावे मनोज जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा असल्याचे पत्र लिहित करमाळा नगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच अखिल

Read More
करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

ओहरफ्लोचे पाणी मांगी, वीट, कुंभेज, कुंभारगाव, कोर्टी यासह इतर तलावांमध्ये ; बागल यांच्या मागणीला यश

करमाळा समाचार  कुकडी प्रकल्पाच्या धरणांमधील ओहरफ्लोचे पाणी करमाळा तालुक्यातील मांगीसह इतर सर्व तलावांमध्ये सोडण्याची कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती आज

Read More
करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा सोलापूर बसचा टायर फुटुन अपघात चालकामुळे 117 प्रवासी वाचले ; निष्काळजीपणा चव्हाट्यावर

करमाळा समाचार  करमाळा आगारातून सोलापूरसाठी निघालेल्या एसटी बसचा पुढचा डाव्या बाजूचा टायर फुटल्याने अपघात घडला आहे. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानाने गाडीत

Read More
E-Paperकरमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

प्लॅन, पैसा आणि करोडोंची फसवणुक ; संशयीताला शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

करमाळा समाचार  सध्या शहरी भागाप्रमाणे आता ग्रामीणमध्ये ही शेअर मार्केटचे फॅड आले आहे. तालुक्यातील सुशिक्षित तरुण बाहेरगावी जाऊन आपला व्यवसाय

Read More
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE