अर्बनच्या निवडणुकीत मातब्बरांच्या शर्यतीत ट्रकचालक पत्नी व सामान्य गृहिणी टॉपर
करमाळा समाचार दिवस रात्र कुटुंबासाठी काबाडकष्ट करणाऱ्या ट्रक चालकाच्या सामान्य कुटुंबातील राजकारण माहितीही नसलेली गृहिणी नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये टॉपर ठरली
Read More