संजयकुमार कुलकर्णी यांची माहीती अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
करमाळा –
करमाळा तालुका माहिती अधिकार ता.अध्यक्ष पदी श्री संजयकुमार कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार श्री संजय बापू घोलप (मनसे ता. अध्यक्ष) तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. शहाजी ठोसर यांचे हस्ते करण्यात आला.

या वेळी उपस्थित श्री पप्पू बागल (युवा नेते), सुहास कळसे( उद्योजक पुणे )रमेश यादव, सुभाष भंडारे, संदीप ढावरे,सतीश भंडारे, राजेंद्र कुलकर्णी, समाधान जाधव उपस्थित होते.

यावेळी गोर गरीब लोकांच्या हिता साठी आपण सदैव कार्यतत्पर राहू अशी ग्वाही श्री कुलकर्णी यांनी उपस्थितांना दिली.