वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू ; आज 52 बरे होऊन घरी
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात आज 310 टेस्ट घेण्यात आल्या त्यामध्ये ग्रामीण भागात 23 तर शहरात 24 नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. आज तब्बल 52 जणांना घरी सोडले आहे. तर उपचार 451 जनांवर सुरू आहेत. आज पर्यंत बाधीतांचा आकडा 1242 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर आज एक मयत झाल्याने ही संख्या 21 वर गेली आहे.

ग्रामीण परिसर
देवीचामाळ- 2
रायगाव- 1
जेऊर- 5 (एक मयत वय 75)
उमरड- 1
गुलमोहर वाडी-3
देलवडी- 1
वांगी- 6
झरे- 2
निमगाव डाकु- 1
केम – 1

शहर परिसर –
किल्ला विभाग- 1
कृष्णाजी नगर-3
गणेश नगर- 1
जामखेड रोड- 1
भिम नगर- 1
कुंकु गल्ली-2
भवानी पेठ- 3
मंगळवार पेठ- 5
मारवाडी गल्ली-1
मेन रोड- 2
जैन मंदिर परिसर-1
खडकपुरा- 3
महात्मा गांधी विद्यालय- 1
बहात्तर बंगले- 1