करमाळासोलापूर जिल्हा

तरटगावकरांनो काळजी करु नका आपले नाव बाधीतांच्या यादीत नाही

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यात आज नव्याने 30 बाधीत आढळले असले तरी तरटगावात एकही रुग्ण नाही त्यामुळे तरटगावातील लोकांनी काळजी करु नये असे आवाहन करण्यात येत आहे. प्रसार माध्यमातून तरटगाव कळाल्यानंतर संबंधित भागातील लोकांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. पण लगेच चुक दुरुस्त झाल्याने तरटगावात एकही रुग्ण नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

आजची ग्रामीण भागातील आकडेवारी

निलज- 2
मांगी- 1
कविटगाव – 6
झरे – 1
जेऊरवाडी- 1
वांगी क्रमांक एक -1
केम – 4

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE