गजराज प्रतिष्ठान जेऊर यांच्या कडून जेऊर येथे इफ्तार पार्टी चे आयोजन
जेऊर प्रतिनिधी –
सामजिक सलोखा जपत गजराज प्रतिष्ठान जेऊर यांच्या कडून अलिफ मस्जिद जेऊर येथे इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले. सदर वेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आणि गजराज प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते.

दीपक सुरवसे, धनंजय गारुडी, हर्षद वाघमोडे, समीर पटेल, राहुल नाना घोरपडे, शरद वाघमोडे, गणेश मोरे, रामा गुंडगीरे, इकबाल पठाण, अजिनाथ माने, विजय झुंडरे, गणेश कसबे, दादा गरड, पप्पू पंडित , शमशुद्दीन फकीर, समीर केसकर, योगेश ननवरे, किरण मोहिते, निहाल शेख, भारत पाटील, मोरेश्वर जाधव, राजू मुलानी, सुहास गायकवाड, आप्पा आतकर, सतीश गवेकर, भाऊसाहेब लोंढे, सौरव घोरपडे, दादा पंडित, शकील मुलानी व इतर गजराज प्रतिष्ठानचे सदस्यांनी परिश्रम घेतले.
