E-Paper

IAS अधिकारी ज्ञानदास डॉ. विजयकुमार फड यांचे कीर्तन

करमाळा समाचार

प्रशासनात उच्च पदावर काम करत असताना किर्तन प्रवचन यातून समाजाची सेवा करणारे, लोकमत तरुण भारत या वर्तमान पत्रातून माऊलींच्या ओव्यांवरती संतांच्या अभंगावरती आनंदलहरी व आनंद तरंग यांसारखे सदर चालवणारे, तसेच माणसाला विकारातून सदविचाराकडे घेऊन जाणारे त्यांचे लिखाणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे छत्रपती संभाजीनगर येथील IAS अधिकारी ज्ञानदास डॉक्टर विजयकुमार फड यांचे कीर्तन दिनांक 14 रोजी सायंकाळी 7 वाजता महादेव मंदिर किल्ला वेस समोर आयोजित केले आहे.

तरी या किर्तनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे लोकप्रिय हनुमान तरुण मंडळाच्या वतीने घ्यावा असे आवाहन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE