करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

ग्रामीण मध्ये पहिल्यांदाच कमळ फुलले ; जिल्हा परिषद व पंचायत समीती मतमोजणी

करमाळा – अशपाक सय्यद (यांच्या कडुन)


करमाळा तालुक्यात रश्मी बागल यांच्या रूपाने भाजपाने खाते उघडले असून पहिल्या फेरीत अतिशय अटीतटीची सुरुवात झाली असली तरी अंतिम फेरीपर्यंत चित्र बदलत गेले व रश्मी बागल यांचा विजय या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे. अजूनही पोस्टल मतांची बेरीज सुरू असून आता हाती लागलेल्या माहितीनुसार मते पुढील प्रमाणे प्रत्येक गटाचे अपडेट पाहण्यासाठी या पेजला रिफ्रेश करत रहा पुढील आकडेवारी समजून जाईल.

वीट गट लाईव्ह – 

अंतीम फेरी अंती – अश्विनी गणेश चिवटे विजयी( भाजपा)

 

गट

आश्विनी चिवटे – 6089विजयी (भाजपा

वीट
पुजा ढेरे – 1100विजयी (भाजपा)

हिसरे गण
भरत आवताडे – 2100विजयी (राष्ट्रवादी अजित पवार)

पांडे गट अंतिम निकाल
रश्मी बागल- ९१६७ (भाजपा)
राणी वारे- ६५२८
गुणाबाई रंदवे – २११
ज्योती सावंत – ७०८७
नोटा – १५१

रावगांव गण
दिपाली कांबळे – ३७१७
संध्या महावीर कांबळे – ४५३४ (भाजपा)
साळूबाई लांडगे- ३१५६
नोटा- १८९

पांडे गण
शिवाजी जाधव – २९०१
प्रदीप बनसोडे – ४२३
भोसले अप्पा – ३९४४
स्वप्नील काळे – ४०२९ (क.वि.आ.)
भोसले युवराज- १०४
नोटा- १६६

 

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE