करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आता तहसिल परिसरात जाण्याची गरज नाही ; अर्ज भरा मोबाईलवर

करमाळा समाचार

हे ॲप इंस्टॉल करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या ऑनलाइन पद्धतीचे अर्ज भरायचे आहेत. ते आपल्या मोबाईलवर उपलब्ध होत असून नारी शक्ती दूत हे ॲप इंस्टॉल करून मोबाईल वर सदरची माहिती भरून सबमिट करायचे आहे. त्यामुळे तहसील परिसरात हेलपाटे मारण्याची गरज राहिली नाही.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अटीमध्ये शिथिलता आणल्यामुळे आता फॉर्म भरणे अगदी सोपे झाले आहे. याशिवाय त्याची मुदतही दोन महिने वाढवल्याने महिलांना याचा लाभ घेता येईल. तर आता जे कागदपत्र सहज उपलब्ध होतात. तेच कागदपत्र देण्याचे असल्याने घरच्या घरी ही आपण हा अर्ज भरू शकतो.

 

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE