करमाळा नगरपालिकेच्या १ नंबर शाळेत विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण
करमाळा (सोलापूर) :
करमाळा नगरपालिकेच्या १ नंबर शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या विविध स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचा आज (सोमवारी) शाळेच्या प्रांगणात बक्षीस वितरण सोहळा झाला. शाळेत हस्ताक्षर, वत्कृत्व व चित्रकला स्पर्धा झाल्या होत्या. त्यामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य देण्यात आले. मुख्यध्यापिका एस. एस. माने, शिक्षक अश्विनी ठाकरे व सुषमा केवडकर यांनी हे बक्षीस दिले.

यश मिळवलेले विद्यार्थी…
वत्कृत्व स्पर्धा : राज गाडे, रणवीर काळे, शिवदत्त मस्कर, विराट नरसाळे, शिवराज काळदाते.

चित्रकला (रंगभरण) स्पर्धा : मयूर निकम, सुयश राखुंडे, मोक्षित मुथा, श्रीतेज घनवट, आरुष दोशी, विराज परदेशी, यश गाडे, अवेज पठाण, धनराज घोलप, शिवरत्न मस्कर, राजवीर जाधव, स्वानंद काळदाते, विराट नरसाळे, सिद्धांत बुधवंत, मोसम मुल्ला, प्रणव रंनदवे, विश्वजित सावंत, तनवीर देवकर, आयुष आव्हाड.
हस्ताक्षर स्पर्धा : पृथ्वीराज घोलप, प्रज्वल कदम, सक्षम उपाध्य, कार्तिक मुरूमकर, युवराज कोरे, संग्राम मोरे, मुआज बागवान, प्रसाद कुंभारगाव, प्रणव वळेकर, शिवदत्त मस्कर, शर्विल मस्कर, विराट नरसाळे, विश्वजित सावंत, जय हवालदार, विहान देवी, राजवीर जाधव, सिद्धांत बुधवंत, स्वराज कणसे, शिवराज काळदाते, प्रणव रंदवे, मयुरेश ठोबरे. ओम भुजबळ, कैस बागवान व अभिजित बनकर यांचे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे क्रमांक आले आहेत.
यावेळी मुख्याध्यापीक श्रीमती माने, श्रीमती उपळाईकर, श्रीमती ठाकरे यांच्यासह इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.