बलात्कार व पोस्को प्रकरणातील संशयित आरोपी जामीन
करमाळा समाचार
भालेवाडी येथील बलात्कार व पोस्को प्रकरणातील संशयित आरोपी तरंगे यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय बार्शी न्यायालयाकडून 13 जुलै 2022 जामीन मंजूर झाला आहे.

सदर प्रकरणांमध्ये फेब्रुवारी 2022 मध्ये विशाल तरंगे भालेवाडी येथील संशयित आरोपीस पोस्को कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. आयपीसी कलम 363,376 व पोस्को कलम 4,8,12 प्रमाणे सदर प्रकरनी बार्शी जिल्हा सत्र न्यायालय बार्शी यांनी 15000 हजार रुपये आरोपीचा जामीन मंजूर केला. संशयीत आरोपीतर्फे एडवोकेट भाग्यश्री अमर शिंगाडे-मांगले व अमर शिंगाडे यांनी काम पाहिले
