सोमवारी आठवडा भरातील सर्वाधीक बाधीतांची संख्या ; ग्रामीण मध्ये काळजीची गरज
करमाळा समाचार
तालुक्यात आज नव्याने 20 बाधीत रुग्ण आढळुन आले आहेत. त्यात शहरात 3 तर ग्रामीण भागात 17 बाधीत आढळल्याने आता कोरोना पुन्हा पाय पसरु लागला आहे. त्यामुळे बिबट्यासह कोरोनाची दहशत वाढण्याआधी काळजी घेणे गरजेचे आहे.

आजचे एकुण टेस्ट – 626

शहर –
टेस्ट 10
बाधीत 3
शहर. 1 पु 2 म
ग्रामीण –
टेस्ट – 614
बाधीत – 17 ( 5 .पु 12 म)
कंदर. 5 पु 7 म
कोर्टी. 2 म
केतुर नं 2. 1 म
हिंगणी. 1 म
दिवेगव्हाण 1 म
आज सोडले- 05
उपचार -. 72
एकुण सोडले 2544
एकुण रुग्ण 2659