तालुक्यातील रुग्णसंख्या घटली ; बाधीतांमध्ये दोन कर्जत – जामखेड तालुक्यातील
करमाळा समाचार
तालुक्यात आज एकूण 105 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये बारा बाधित आढळले आहेत. त्यातील दोन कर्जत – जामखेड येथील आहेत. ग्रामीण भागातून 70 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये सात बाधित तर शहरी भागात 35 टेस्ट घेण्यात आल्या, त्यामध्ये पाच बाधित आहेत. सोडलेल्या रुग्णांची संख्या 43 आहे. तर 365 बाधीतांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण 856 बाधित मिळून आले आहेत.


ग्रामीण परिसर
म्हाळंगी (कर्जत) -1
जामखेड- 1
आळजापुर- 1
गौंडरे- 1
खडकी- 3
शहर –
साठेनगर-1
तेली गल्ली- 3
मेन रोड-1