करमाळा तालुक्यात नव्याने तीस रुग्णांचा समावेश ; तर आज पर्यत तेरा जणांचा मृत्यू
प्रतिनिधी- करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात आज नव्याने 28 बाधित रुग्ण आढळले आहेत. आज एकूण 197 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये 117 ग्रामीणमध्ये तर 73 टेस्ट शहरात घेण्यात आल्या. ग्रामीण मधून 12 बाधित तर शहरात 18 बाधीतांचा आकडा समोर आला आहे. तर आज 21 जणांना घरी सोडल्याने 367 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 185 जणांवर करमाळा येथे उपचार आहेत. मृतांच्या संख्येत ही वाढ होताना दिसत आहे. तो आकडा 13 वर जाऊन पोहोचला आहे.


ग्रामीण परिसर –
देवळाली – 1
साडे – 1
कुंभेज- 2
केम – 3
वीट- 3
बिटरगाव – 1
वांगी- 1
शहर परिसर –
राशीन पेठ – 1
गुजरगल्ली – 1
दत्तपेठ – 4
वेताळपेठ – 2
घोलप नगर – 4
बागवान नगर – 1
शिवाजीनगर – 2
शाहुनगर – 3