करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

तालुक्यात नव्याने 21 बाधीत ; पोलिसासह नव्या भागांचा समावेश

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात पुन्हा एकदा रॅपिड टेस्ट सुरू झाल्या आहेत. त्यामाध्यमातून 142 जणांची आज टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये ग्रामीण भागातून 106 तर करमाळा शहरात 36 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये एकूण 21 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ग्रामीण भागातून 15 तर शहरी भागातून सहा जणांचा समावेश आहे. आज 19 बरे होऊन गेल्याने एकुण 329 बरे होऊन गेले आहेत. तर बाधीतांचा आजपर्यतची संख्या 472 झाली आहे.


बाधीत परिसर ग्रामीण-
बिटरगाव – 1
जेऊर – 1
पांडे -1
हिसरे – 7
सोगाव – 1

1हिवरे – 4

ads

शहर परिसर –
पोलिस वसाहत -2
कानाड गल्ली – 1
खडकपुरा – 2
गुजरगल्ली -1

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE