करमाळ्यात नव्याने 23 तर ग्रामीण मध्ये 18 रुग्णांची नोंद
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात शुक्रवारी 181 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये ग्रामीणमध्ये 76 तर शहरात 105 टेस्ट घेतल्यानंतर ग्रामीण मधून 18 बाधित तर शहरात 23 नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. आज 39 रुग्ण घरी सोडले आहेत. तर 456 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण 1195 रुग्ण तालुक्यात मिळून आले आहेत.

ग्रामीण परिसर –
रायगाव- 2
झरे- 2
उमरड- 1
शेलगाव- 3
घोटी- 1
सरपडोह – 2
देवळाली-2
वांगी- 1
शेटफळ- 1
जिंती-1
पाडळी- 2

शहर परिसर :-
किल्ला विभाग- 1
एसटी कॉलनी- 1
खडकपुरा- 4
कुंकू गल्ली- 3
शिवाजीनगर- 6
मारवाडी गल्ली-1
डवरी गल्ली- 2
मेन रोड – 1
राशिन पेठ – 1