करमाळा तालुक्यात नवे 34 बाधीत ; 192 वर उपचार
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात आज एकूण 227 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये शहरात 81 तर ग्रामीण 140 टेस्टमध्ये शहरात 22 तर ग्रामीण भागात 12 बाधित रुग्ण आढळले आहेत, असे एकूण 34 बाधित आढळल्याने बाधितांची संख्या 599 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. सत्तावीस रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने हा आकडा 394 तर 192 रुग्ण उपचार घेत आहेत.


ग्रामीण परिसर
जेऊरवाडी – 4
देवळाली- 2
साडे- 2
निलज- 2
वीट- 1
कुंभेज- 1
शहर परिसर
महेंद्रनगर- 3
कृष्णाजी नगर- 5
शाहू नगर- 8
घोलप नगर- 1
मेन रोड- 1
दगडी रोड (कन्या शाळा परिसर – 4