तालुक्यात वेगवान तपासणी एकाच दिवशी 419 टेस्ट ; एक मयत
करमाळा समाचार
आज तालुक्यात वेगवान तपासणी करत आतापर्यंत 419 घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातून 42 तर शहरी भागात 28 असे एकूण 70 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर जेऊर येथील 90 वर्षे वृद्ध आज तपासणी नंतर काही वेळात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

ग्रामीण परिसर
कात्रज- 1
घोटी- 2
देलवडी- 1
रायगाव – 1
आळजापुर – 1
धायखिंडी- 1

शेटफळ- 2
हिसरे- 1
कुंभेज-1
जेऊर- 1
खडकी- 1
वांगी नंबर तीन – 6
केम- 1
वीट- 3
शेळगाव (वां)- 16
वांगी नंबर एक – 3
शहर परिसर
गल्ली सुमंत- 2, सुमंत नगर – 2, कानाड गल्ली – 3, रेस्ट हाऊस- 1, कृष्णाजी नगर- 1, एम एस ई बी कॉलनी- 2, बालाजी नगर- 1, गुजर गल्ली- 1, हिरडे प्लॉट-2, मेन रोड- 1 , शिवाजीनगर – 2, वेताळ पेठ-1, गणेश नगर- 3, शिंदे हॉस्पिटल- 1, सिद्धार्थ नगर- 1, किल्ला विभाग- 1, विद्यानगर- 1, सावंत गल्ली- 1