दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य व्हाँलीबाँल स्पर्धेचे आयोजन
वाशिंबे प्रतिनिधी. (सुयोग झोळ)
नवयुग स्पोर्ट्स क्लब वाशिंबे यांच्या वतीने मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिवस – रात्र व्हाँलीबाँल स्पर्धेचे आयोजन वाशिंबे. ता करमाळा येथे १२ जानेवारी रोजी करण्यात आले आहे अशी माहिती नवयुग स्पोर्ट्स क्लबचे समाधान पवार यांनी दिली आहे.

कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पाश्वभूमीवर प्रेक्षकाशिवाय हे सामने खेळवले जातील. याठिकाणी एकुण आठ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम बक्षीस. १५०००, व्दितीय बक्षिस. ११०००, तृत्तिय बक्षीस. ७०००, चतुर्थ बक्षीस. ५०००, पाचवेबक्षिस २५००, सहावे बक्षीस. २०००, सातवे बक्षीस. २०००, आठवे बक्षीस. २०००, स्पर्धेचे नियम व अटी १) पंचाचा निर्णय अंतिम राहील. २) स्पर्धा दीवस रात्र प्रकाश झोतात खेळवण्यात येतील
३) खेळाडूंची जेवनाची व्यवस्था असेल
४) कोविड १९ चे सर्व पाळावे लागतील तसेच मास्क शिवाय संघाना प्रवेश दिला जाणारा नाही.

यांच्या सोबत संपर्क साधन्याचे आवाहन.
किशोर झोळ. 9270702929.
रणजीत शिंदे.
9921360252.
तानाजी मोहीते.
9665256405