सोलापूरजिल्हा परिषदेच्या अनुषंगाने आरक्षण जाहीर ; करमाळ्यातील सहा जागांसाठी असे आहे आरक्षण
समाचार टीम – लाईव्ह अपडेट आहेत. बातमी रिफ्रेश करीत रहा
सोलापूर येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये करमाळा तालुक्यातील सहा जागांचाही समावेश आहे. यापुर्वी पाच जागा होत्या तर आता त्यात एकने वाढ झाली आहे. दि. २९ ते २ ऑगस्ट दरम्यान यावर जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत.
सकाळी पंचायत समीतीचे आरक्षण जाहीर झाले …

रावगाव – सर्वसाधारण, पांडे- सर्वसाधारण (महिला ), हिसरे – सर्वसाधारण, वीट – ना.मा.प्र. (महिला ), कोर्टी – सर्वसाधारण (महिला ), केत्तुर- सर्वसाधारण, चिखलठाण – सर्वसाधारण (महिला ), उमरड – अनुसुचित जाती (महिला), जेऊर – ना. मा. प्र., वांगी – अनुसुचित जाती, साडे – सर्वसाधारण, केम – ना. मा. प्र. (महिला ).
करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद गटातील असे आहे आरक्षण .. महिला आरक्षण अद्याप पुर्ण झाले नाही अपडेट होईल.
पांडे – सर्वसाधारण
वीट – सर्वसाधारण
कोर्टी – अनुसूचित जाती
चिखलठाण – अनुसूचित जाती

वांगी – अनुसूचित जाती
केम – सर्वसाधारण (महिला )
पाच वाजल्यानंतर बघणाऱ्यांनी अपडेट करु नये. सदर माहीती अंतीम आहे.