मराठ्यांच्या आंदोलनाला टिपु सुलतान संघटनेचा पाठिंबा
करमाळा समाचार
करमाळा येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला शहीद हजरत टिपू सुलतान सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

सदर निवेदनावर हाजी समीर भाई शेख, शौकत नालबंद, अहमद चाचा कुरेशी, अमजद भाई शेख, जावेद पठाण, अफजल भाई शेख, सुफरान शेख, कालु शेख, जमीर पठाण, अलीम कुरेशी, मोहम्मद हाफिज कुरेशी, इन्नुस भाई पठाण, तौफिक पठाण, वसीम बागवान, नईम झारेकरी, गफ्फारभई पठाण, मुस्तकीन पठाण, राजू पठाण, तबरेश सय्यद, सोहेल बागवान, महमंद नजीर शेख आदिंच्या सह्या आहेत .
