करमाळा

गुरुकुलचा 100 टक्के निकाल ; प्रशालेच्या सुष्टीचा तालुक्यात तिसरा क्रमांक

करमाळा


श्री.कमलादेवी शिक्षण प्रसारक मंडळ श्रीदेवीचामाळ करमाळा गुरुकुल माध्यमिक विदयालय करमाळा एस.एस. बोर्ड चा निकाल 100% लागला असून 90ते 100 दरम्यान 8 विद्यार्थी व 80 ते 90 दरम्यान 9 विध्यार्थी तसेच करमाळा तालुक्यात सृष्टी फंड या विद्यार्थीनिने तृतीय क्रमांक शाळेत प्रथम मिळवला आहे.

१) सृष्टी मंगेश फंड -96.60
२)सायली प्रदीप वडणे 93.20
३) स्वराली मनीष पाटील 91.80
४)देवेंद्र दादा जाधव 91.40
५)श्रेया महेंद्र नलवडे 91.00
६)अलसिफा सादिक अली सय्यद 90.80
७)साक्षी रघुनाथ लगस 90.40
८)आकाश अजिनाथ फुके 90.20

सर्व यश संपादन करणाऱ्या विदयार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक तसेच मार्गदर्शन शिक्षक भगत मॅडम बनसुडे मॅडम, सपकाळ मॅडम, सातव सर, घोगरे सर, शिंदे सर, जगताप सर,वाघमारे सर वरील सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शन शिक्षक याचे प्रशालेचे संस्थापक भोगे सर, सचिवा भोगे मॅडम तसेच सर्व प्रशालेच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE