करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

कोरोनाचे आजचे अहवाल आश्चर्यकारक ; एकुण 304 टेस्ट

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यात 304 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये ग्रामीण भागात 186 टेस्टमध्ये एकही बाधित आढळला नाही. तर शहरात घेण्यात आलेल्या 118 टेस्ट मध्ये एकूण एकवीस बाधित मिळून आले आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील दहा रुग्णांचा समावेश आहे. आज बेचाळीस जणांना उपचार पूर्ण करून घरी सोडले तर 489 उपचार सुरु आहेत. आजपर्यत तालुक्यात 1684 बाधीत मिळुन आले आहेत.

ग्रामीण परिसर – 
शेलगाव- 1
करंजे -1
कुंभेज-2
जेऊर- 1
देवीचामाळ- 1
जातेगाव- 1
कविटगाव – 1
पोपळज – 1
साडे – 1

शहर परिसर –
कृष्णाजी नगर- 1
वेताळ पेठ- 1
तहसील कार्यालय- 2
शिवाजीनगर- 2
दिपनगर- 1
सावंत गल्ली- 2
मेन रोड- 1
बालाजी नगर- 1

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE