उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यु तर परांड्यासह तालुक्यातील एकुण 43 नवे रुग्ण
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात आज एकूण 166 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये कमी झालेला बाधीतांच आकडा पुन्हा नव्याने 43 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात 33 तर शहरात 10 नवे बाधित रुग्ण मिळून आले आहेत. आज 29 रुग्ण बरे होऊन घरी सोडल्यानंतर 269 रुग्णावर उपचार सुरू आहेत. आज पर्यंत 1985 बाधित तालुक्यात मिळून आले आहेत तर आज दोन वृद्धांचा मृत्यू झाला आहे.

ग्रामीण परिसर
चिखलठाण – 1
कोंढेज- 1
पांडे- 8
करंजे- 18
बाळेवाडी- 3
परांडा
तांदुळवाडी-गोसावीवाडी -2

www.karmalasamachar.com
शहर परिसर –
सिद्धार्थ नगर-1
सुमंत नगर-2
दत्त पेठ- 1
कमलाई नगर- 2
एमआयडीसी-2
खंदक रोड- 1
किल्ला वेस- 1
मयता मध्ये एक पांडे येथील 72 वर्षाचे तर करमाळ्यातील खंदकरोड येथील 74 वर्षाच्या वृद्धाचा समावेश आहे.