करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा तालुक्यात आरक्षणासाठी ग्रामीण मधुन सकल मराठा आक्रमक ; पुढ्याराला गावबंदी

करमाळा समाचार

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी असेल असे निवेदन सकल मराठा समाज पोथरे ग्रामस्थांनी दिले आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार व करमाळा पोलीस ठाणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

सदरच्या निवेदनावर हरिश्चंद्र झिंजाडे, दादा झिंजाडे, विलास साळुंखे, गणेश ढवळे, हर्षद ढवळे, आप्पासाहेब शिंदे, गोपीनाथ पाटील, भाऊसाहेब जाधव, राहुल हिरडे, विशाल झिंजाडे, अनिल झिंजाडे, दयानंद रोही, गणेश शिंदे, नवनाथ नंदगिरे, सोमनाथ शिंदे, विठ्ठल ढवळे, विजय शिंगाडे, सुनील पाटील, रितिक रणवरे, बाबुराव झिंजाडे, संदीप चव्हाण, हरिभाऊ हिरडे, राजेंद्र झिंजाडे यासह सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE