करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

केतुर क्रमांक दोन येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

करमाळा समाचार

केतुर नंबर दोन येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले व मिरवणुकीची सुरुवात दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी केतुर गावचे माजी सरपंच उदयसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य शहाजी बापू पाटील, सचिन राऊत, राजू खटके, निवास दादा उगले, बंडू पाटील, अजित विघ्ने, संतोष डहाळे, हनुमंत राऊत, रामभाऊ कानतोडे, दिपालीताई ढेरे, सतीश आबा खाटमोडे पाटील, राजू कोकणे, सुरज राऊत, शिवाजी देवकते गुरुजी असे केतुर मधील ज्येष्ठ नागरिक व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE