करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

उंदरगावात नवीन ग्रामपंचायतीचे भुमिपुजन

करमाळा –

मौजे उंदरगाव येथे आज दिनांक 06/07/2024 रोजी आपल्या नविन ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन आपल्या गावचे प्रगतशिल बागायतदार धुळाभाऊ कोकरे , गणपत मगर यांचे हस्ते मोठया संपन्न झाले.

यावेळी सरपंच युवराज मगर , उपसरपंच , शिवाजी कोकरे, ग्रामपंचयात सर्व सदस्य , ऋषिकेश मगर, रामहरी गरदडे, धनंजय कांबळे, उंदरगावचे ग्रामसेवक , यशवंत कुदळे भाऊसाहेब तसेच माजी सरपंच पांडुरंग ताकमोगे, माजी उपसरपंच हेमंत कोकरे, लक्ष्मण गोडगे, व माजी सदस्य गुरुदास लठ्ठे, धर्मराज कोकरे, बापु राव, काळु कांबळे तसेच यात्रा कमिटी अध्यक्ष श्री बापुराव कोकरे, व सुनिल इंगळे, विठोबा कोकरे, नवनाथ मोरे केरा कांबळे, विजु कांबळे, प्रल्हाद कदम, राम भाऊ कदम, अजिनाथ शिंदे, प्रमोद पाटील गणेश कदम, व ग्रामपंचायत कर्मचारी सागर कुंभार व इतर ग्रामस्थ यांच्या हस्ते हा उदघाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE