आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात साजरी
करमाळा समाचार
करमाळा÷ येथे साहित्यरन्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 227 वी जयंती करमाळा नगराध्यक्ष वैभवराजे जगताप साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रतिमेस पुजन करून साहित्यरन्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

सकाळी करमाळा शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली काढून करण्यात आली. यावेळेस करमाळा उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी, नगरसेवक नवनाथ राखुंडे,सचिन आबदुले,अलिम बागवान, पप्पू ओहळ जयकुमार कांबळे, बाळासाहेब कांबळे, लक्ष्मण भोसले, प्रशांत कांबळे अमोल जाधव या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते रोहीदास आलाट, मातंग एकता चे शरद भैय्या पवार,

मातंग समाज युवा नेतृत्व युवराज भाऊ जगताप, अध्यक्ष दत्ता आलाट,देवनभाऊ आलाट, ज्ञानदेव पाटुळे, सुनिल करंडे, सुनिल आलाट,महेश आलाट,दादा मंडलिक ओंकार आलाट यांनी केले तर यावेळी बाबा करंडे, युवराज आडसूळ,करण आलाट, गणेश आलाट, नितीन आलाट,हनुमंत सकट, विश्वदत्त मंडलिक,विनायक आगलावे, शंकर आगलावे,अक्षय आलाट,राॅकी आलाट, गणेश आगलावे, ऋषीकेश आलाट,किरण आलाट,अविनाश आलाट, सनी पवार,सागर पवार, पांडुरंग जगताप, अतिष जगताप, दयानंद करंडे, आनंद करंडे, अमोल आलाट,सनी मंडलिक, अनिकेत शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज जगताप यांनी केले आभार देविदास भाऊ आलाट मानले.