करमाळाताज्या घडामोडीसकारात्मकसोलापूर जिल्हा

एकाच दिवशी तब्बल 45 बाधीत बरे होऊन घरी ; नव्याने 53 ची भर

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यात आज एकूण 230 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये ग्रामीण मध्ये 29 तर शहरी भागात चोवीस बाधित रुग्ण आढळले आहेत. आज एकाच दिवशी 45 रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने हा आकडा 646 वर तर उपचार 418 वर सुरू आहेत. एकूण आजपर्यंत 1085 बाधित तालुक्यात आढळले आहेत. त्यापैकी 21 जणांचा मृत्यू झालेला आहे.

ग्रामीण परिसर –
वीट- 1
देवीचामाळ- 2
उमरड- 2
जेऊर- 2
वाघाचीवाडी-1
पांडे- 1
पोथरे- 1
रायगाव- 1
ढोकरी- 1
कोंढेज- 1
केम – 4
कोर्टी-1
वाशिंबे- 2
वंजारवाडी- 2
जवळा- 1
देवळाली – 1
जातेगाव- 1
आळसुंदे- 1

शहर -:
मेन रोड ( अर्बन बँक परिसर) – 5
मेन रोड- 3
कृष्णाजी नगर- 5
गुजर गल्ली- 1
भवानी पेठ- 4
शिवाजीनगर- 1
रंभापुरा- 2
सुतार गल्ली- 1
गणेश नगर- 1
डवरी गल्ली- 1

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE