नगरपरिषद शाळेत शिकलेली मुलगी पीएचडी ; चोपडे गुरुजी परिवाराकडुन शुभेच्छा
करमाळा समाचार
नगरपरिषद मुळे नंबर तीन करमाळा येथील विद्यार्थिनी सौ शितल बोरगावकर (पोतदार ) हिने लग्नानंतर अनंत अडचणी मात करून पीएचडी ही पदवी प्राप्त केली.

सेवानिवृत्त शिक्षक श्री दत्तात्रय चोपडे व सहपरिवार आले तिला श्रीफळ हार व शाल देऊन तिचा सत्कार केला. तसेच तिचे पती ही एम टेक झाले आहेत. हार्दिक शुभेच्छा दिल्या.
