E-Paperकरमाळा

केत्तुरचे जेष्ठ पत्रकार राजाराम माने यांना मातृशोक

करमाळा –

केतुर चे पत्रकार मा श्री राजाराम माने यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती दिगंबर माने यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज 30 सप्टेंबर दुपारी साडेबारा वाजता केतुर नंबर दोन येथील स्मशानभूमी येथे होणार आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE