करमाळासोलापूर जिल्हा

तालुक्यात कोरोनाची बाधा सुरुच ; कमी संख्येमुळे हुरळुन जाऊ नका

करमाळा समाचार 

तालुक्यात आज एकूण 189 टेस्ट घेण्यात आल्या त्यामध्ये एकूण आठ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. 149 टेस्ट ग्रामीणमध्ये घेतल्या त्यामध्ये दोन तर शहरात 40 टेस्टमध्ये पाच बाधित आहेत. उपचार पूर्ण होऊन त्रेचाळीस जण घरी गेल्याने हा आकडा 1963 वर जाऊन पोहोचला आहे. तर 91 जणांवर उपचार सुरू आहे. एकूण 2081 आजपर्यंत बाधित आढळले आहेत.

सोलापुर – 1
कोंढेज – 1
कोर्टी- 1

politics

कमलाभवानी नगर-1
एसटी – 1
रंभापुरा- 1
कृष्णाजी नगर- 2

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE