मकाईची मतमोजणी पुर्ण – बागल गटावर सभासदांचा विश्वास कायम
करमाळा समाचार
मतमोजणी प्रक्रियेदरम्यान बागल गटाच्या नेत्या व कार्यकर्ते

मकाई सहकारी साखर कारखान्यात बागल गटाने एकतर्फी विजय मिळवत मागील वेळेपेक्षा अधिक मताधिक्य यंदाच्या निवडणुकीत मिळून पुन्हा एकदा सभासदांचा विश्वास असल्याचे दाखवून दिले आहे. तर बागल विरोधी गट पूर्ण अपयशी झाल्याचे यातून दिसत आहे.

भिलारवाडी –
सुनिता गिरंजे – 1328
आप्पा जाधव – 1249
अजित झांझुर्णे- 8267
रामचंद्र हाके – 8129
पारेवाडी –
गणेश चौधरी – 1546
रेवन्नाथ निकत – 8390
संतोष पाटील – 8383
बाळासाहेब पांढरे -8094
मांगी –
दिनेश भांडवलकर- 8256
अमोल यादव – 8166
सुभाष शिंदे – 1465
महिला राखीव गट :-
कोमल करगळ – 8271
सुनिता गिरंजे – 1435
अश्विनी झोळ – 8232
अविरोध गटनिहाय उमेदवार:-
चिखलठाण – सतीश नीळ, दिनकर सरडे, वांगी– सचिन पिसाळ, युवराज रोकडे, उस उत्पादक व बिगर उस उत्पादक, पणन संस्था प्रतिनिधी- नवनाथ बागल , भटक्या जाती जमाती- बापु चोरमले, इतर मागास– अनिल अनारसे, अनुसूचित जाती जमाती: अशिष गायकवाड .