करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

गटशेतीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांचा सन्मान ; नावे जाहीर

करमाळा समाचार

करमाळा पंचायत समितीच्या वतीने गट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी BDO श्री.मनोज राऊत यांनी मागच्या वर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांचा सन्मान बक्षीस देऊन करण्याचा निर्णय घेतला होता. 2024 मध्ये गटशेतीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांचा सन्मान लवकरच पार पडेल अशी माहीती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

खालील शेतकरी गटांना बक्षीस जाहीर झाले आहेत

politics

पुरुष शेतकरी गट
विजेते गट
कृषी योद्धा फिसरे शेतकरी गट
15000 रु

उपविजेते गट
जिद्द शेतकरी गट
10000 रु

उपविजेते गट
शेलगाव क कृषी क्रांती शेतकरी गट
10000रु

उपविजेते गट
जय तुळजाभवानी शेतकरी गट
10000रु

महिला शेतकरी गट
विजेते गट
अन्नपूर्णा महिला शेतकरी गट पोटेगाव
15000 रु

उपविजेते गट
महालक्ष्मी महिला शेतकरी गट साडे
10000रु

उपविजेते गट
राजमाता जिजाऊ महिला शेतकरी गट
10000रु

उपविजेते गट
संघर्ष महिला शेतकरी गट क
10000रु

सन्मानपत्र ट्रॉफी
रॉयल शेतकरी गट सौंदे
वसुंधरा शेतकरी गट गोंडरे
शंभूराजे शेतकरी गट देलवडी
शिवरत्न शेतकरी गट उत्तर वडगाव
रायगड शेतकरी गट तरडगाव
जिजाऊ महिला शेतकरी गट सरपडोह
कुटुंब महिला शेतकरी गट कुंभारगाव
कुंभारगाव ऍग्रो शेतकरी गट 2
कुंभारगाव ऍग्रो शेतकरी गट 3

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE