करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

वीज अंगावर पडुन शेतकरी महिला ठार ; करमाळा तालुक्यातील दुर्घटना

करमाळा समाचार

गुळसडी तालुका करमाळा येथे एक दुख : द घटना घडली आहे. काही वेळापूर्वी झालेल्या पावसात व विज पडून गुडसुडी येथील कमल सुभाष अडसूळ यांचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना अतिशय दुर्दैवी असून त्या आपल्या शेतात काम करत असताना सदरची घटना घडली आहे.

याबाबत माहिती मिळत आहे की, कमल अडसूळ या आपल्या पती व मुलासह शेतात गेल्या होत्या. त्या ठिकाणी शेतात काम करत असताना महिलेजवळ वीज कोसळली व त्यांचा त्यामध्ये भाजून मृत्यू झाला आहे.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE