केम मध्ये एकाच वेळी 9 बाधीत आढळले ; तर 34 बरे होऊन घरी
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात आज एकूण 290 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये एकूण 44 बाधित रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात 26 तर शहरात 18 असे नवीन रुग्ण मिळून आले आहेत. बरे होऊन 34 जणांना घरी सोडण्यात आले. तर 461 रुग्णावर उपचार सुरू आहेत. आज पर्यंत हा आकडा 1286 पर्यंत जाऊन पोहोचला आहे.

ग्रामीण परिसर :-
राखवाडी- 4
केम -9
चिखलठाण-2
जेऊर- 5
रायगाव- 2
देवीचामाळ -2
कुंभेज- 2

शहर परिसर :-
कानाड गल्ली- 1
भीम नगर- 1
खडकपुरा- 3
सावंत गल्ली-1
मेन रोड- 7
मंगळवार पेठ- 1
कुंकु गल्ली- 2
दगडी रोड – 1
सुमंत नगर- 1