दिलासादायक बातमी – शहरात बाधीतांची संख्या घटली ; तालुक्यात तीनशेंची तपासणी बाधीत 29
प्रतिनिधी – करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात आज एकूण 298 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये ग्रामीण भागात 21 तर शहरात आठ नवे रुग्ण आढळून आल्याने 29 नवे बाधित आढळले आहेत. रोजच्या प्रमाणात आज बाधित यांची संख्या कमी आढळल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. एकूण 41 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 478 जनांवर करमाळा येथे उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 1315 बाधीत आढळले आहेत.

ग्रामीण परिसर :-
पिंपळवाडी- 1
साडे- 1
मोरवड – 1
वाशिंबे- 3
पाडळी- 5
देवीचामाळ- 1
जेऊर- 1
वीट- 2
कात्रज-2
देवळाली- 1
शहर परिसर:-
गुजर गल्ली- 2
मंगळवार पेठ-1
एस,.टी.- 1
गणेश नगर-1
एमएसईबी- 1
राशिन पेठ-1
मेन रोड- 1
