करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा शहरात साहित्यरन्त लो.अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

करमाळा – अमोल जांभळे

साहित्यरन्त लोकशाहीर अण्णाभाऊ नगर येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 53 व्या पुण्यतिथीनिमित्त त्याच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले.

यावेळेस स्मारकाचे पुजन माजी नगरसेवक दादाराम लोंढे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळेस रोहीदास आलाट, जेष्ठ नेते आबाजी मंडलिक, मातंग एकता आंदोलन ता.अध्यक्ष शरद भैय्या पवार, युवाध्यक्ष युवराज जगताप, सुरेश शिवाजी शिंदे, महेश आलाट,नितीन आलाट, विजय आलाट, दयानंद करंडे, दादा मंडलिक, योगेश मंडलिक, अभिजीत मंडलिक, विशाल आलाट, गणेश मंडलिक, सोनू आलाट, अक्षय आलाट, बाबा करंडे, अतुल आलाट , सौरभ आलाट, चेतन आलाट, गणेश आडसुळ, शंकर आगलावे समस्त मातंग समाज उपस्थित होते.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE