करमाळ्यात रुग्ण कमी पण तीव्रता तशीच ; काळजी घ्या
करमाळा समाचार : आज घेण्यात आलेल्या टेस्टमध्ये एकूण सहा नवे बाधित रुग्ण मिळून आले आहेत. सध्या बाधित मिळून येण्याचे प्रमाण कमी असले तरीही कोरोनाची तीव्रता कमी झालेली दिसून येत नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
आजचे एकुण टेस्ट – 119

शहर –
टेस्ट – 10
बाधीत – 1 पुरुष
करमाळा 1 पुरुष मंगळवार पेठ
ग्रामीण –
टेस्ट – 109
बाधीत – 5 (3m 2 f)
देविचा माळ 1 पुरुष 2 महिला
बोरगाव 1 पुरुष
शेलगाव वांगी 1 पुरुष

आज सोडले- 08
उपचार -79
एकुण सोडले 2004
एकुण रुग्ण 3002