करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सरांच्या आठवणीत – शोकसभेचे आयोजन

शोकसभेचे आयोजन


अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष कै.श्री भालचंद्र पाठक सर यांच्या श्रद्धांजलीपर शोकसभेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे आयोजन शनिवार दिनांक 30/12/ 2023 या रोजी दुपारी ठीक 3:00 वाजता यश कल्याणी सेवा भवन पुणे रोड करमाळा या ठिकाणी करण्यात आले आहे.

तरी त्यांच्याविषयी आदर आणि प्रेम असलेल्या विविध क्षेत्रातील पदाधिकारी, मान्यवर, नागरीक, त्यांचे विद्यार्थी तसेच त्यांचे कुटुंबीयांवर प्रेम करणारे बंधू भगिनींनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE