ग्रामीण मध्ये एकाच गावात 26 तर एकुण बाधीतांमध्ये जवळ्याच्या दोन रुग्णांचा समावेश
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात आज एकूण 212 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये ग्रामीण भागात 38 तर शहरात एकूण वीस बाधित मिळून आले आहेत . ग्रामीण मध्ये एकाच वेळी मांगी गावात 26 बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज बरे होऊन 44 जण घरी गेले त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या 1263 वर जाऊन पोचले आहे. तर 484 जण उपचार घेत आहेत.

ग्रामीण परिसर
कुंभेज -1
वीट-1
जिंती- 1
कात्रज- 4
पांडे- 1
देवळाली- 1
सावडी- 1
मांगी- 26
जवळा- 2

शहर परिसर
सिंचन नगर- 2
कृष्णाजी नगर- 1
किल्ला विभाग-3
सावंत गल्ली-1
शिवाजी नगर-1
गणेश नगर – 7
जामखेड रोड- 1
भिम नगर-1
सिद्धार्थ नगर- 1
कमला नगर-1
कुकडे प्लॉट- 1