करमाळासोलापूर जिल्हा

आमदार संजयमामांनी व्यवसायीक जीवनाची सुरुवात कशातुन केली आज केला उल्लेख

मौजे-जेऊर ता.करमाळा येथे आज न्यु महाराष्ट्र बेकरी आणि फरसाण या दूकानाचे उद्घघाटन विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी लव्हेचे सरपंच मा.विलासदादा पाटील,पै.मा.चंद्रहखस निमगिरी,पै.दादा पाटील,रवी वळेकर,दत्ता जाधव, मा.उमेश पाथ्रडकर,मा.बालाजी गावडे,नितीन खटके दुकानाचे मालक मा.ओंकार जाधव,अभय शेट लंकड, रवी वाडेकर , हनुमंत करचे, नायब तहसिलदार बदे, विष्णू माने, प्रकाश निमगिरे,दिनेश खटके,अतुल निर्मळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी प्रास्तावीक रविंद्र वळेकर यांनी केले.

https://karmalasamachar.com/nature-lovers-foundation-conducts-tree-planting-program/

आमदार साहेबांनी व्यवसाय विषयी मार्गदर्शन पर शुभेच्छा देत असताना आपण सुरुवातीला हॉटेल व्यवसाय सुरू केला होता व तेथून माझ्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात झाली हे नमूद केले . सध्या शेती हा तृतीय व्यवसाय झाला आहे शेती ला उद्योग व उद्योजग ची जोड मिळाली तर आर्थिक स्रोत उत्तम प्रकारे साधता येतो असे आमदार साहेबांनी सांगितले . उपस्थितांचे आभार दुकानाचे मालक ओंकार जाधव यांनी मानले .

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE