करमाळासोलापूर जिल्हा

स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सव दिनाच्या निमित्ताने मनसे तालुकाध्यक्ष संजय (बापु) घोलप यांच्या हस्ते ध्वजारोहण

करमाळा :-


अमृत महोत्सव निमित्त मनसेच्या वतीने विविध तालुकास्तरीय कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते बहुसंख्य विध्यार्थीनी सहभाग घेतला व शाळेत वृक्षारोपण करण्यात आले ,निबंध स्पर्धेतील विध्यार्थीना मनसेचे तालुकाउपाध्यक्ष मा.अशोक गोफणे यांच्या वतीने प्रमाण पत्र,व बक्षिस देण्यात आले तसेच यशकल्याणी सेवा भावी संस्थेकडून मॅडेल देऊन विद्यार्थांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी संगोबा शाळेचे मुख्याध्यापक सह ज्ञानदेवराव गायकवाड, अध्यक्ष संजय जाधव , सदस्य ग्राम पं पोथरे निलज, पांडुरंग ननवरे, सदस्य , भरत हाके , लक्ष्मण गायकवाड , सतीश गायकवाड, वसंत गायकवाड, शमा भोई, नाना भोई, अण्णासाहेब ननवरे, पै जयदीप ननवरे, बबन, भालेराव, सुशिल नरूटे, स्वप्निल कवडे.

तसेच खांबेवाडी गावातील जि प प्रा शाळा मा.पोपट पाटील सर, तसेच शाळा समिती अध्यक्ष सुशील नरुटे.ग्रामपंच्यायत सदस्य-अजिनात शिंदे. विजय खटके,रुपेश लांडगे.पोलिस- पाटील अनिल देवकते,ज्ञानदेव गोफणे, दादासाहेब नरुटे, आबा टकले,नाथा नरुटे, शहाजी शिंदे,धुळा चोरमले, खुशाल पारेकर, गोरख हाके, नितीन गोफणे, तात्या शिंदे,सुधीर वायकुळे, सुधीर नरुटे, सुशील देवकते, बबलू कोळेकर, रामा शिंदे,नवनाथ शिंदे, अजिनाथ नरुटे, धनाजी लांडगे, दादा वायकुळे, विलास शिंदे, बाळू कांबळे, नितीन कांबळे, आबा वायकुळे, पिनू कोळेकर, अजिनाथ कोळेकर, चकू नरुटे, अजिनाथ वायकुळे, बाळासाहेब टकले, सोमनाथ मोठे, सत्तर शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, अण्णा शिंदे, बाबुराव शिंदे, परमेश्वर नरुटे, ज्ञानेश्वर टकले, माऊली टकले पोलीस, पाटील, सरपंच,  उपसरपंच,ग्रामस्थ व प्रशालेचे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE