धनगर साम्राज्य सेनेच्या उपजिल्हाध्यक्षपदी पांढरे यांची निवड
करमाळा समाचार
धनगर साम्राज्य सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा श्री सखाराम बोबडे यांच्या नेतृत्वाखाली धनगर साम्राज्य सेना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा अध्यक्ष महादेव बुटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धनगर साम्राज्य सेना महाराष्ट्र राज्य आण्णासाहेब पांढरे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

सखाराम बोबडे यांनी माझ्या वर विश्वास टाकला आहे. माझी निवड धनगर आरक्षण आमलबजावणीच्य मुद्यावर केली आहे. धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी महाराष्ट्रभर काम करत आलेल्या धनगर साम्राज्य सेना महाराष्ट्र या संघटनेच्य आपण पदाधिकारी या नात्याने मी एस टी आरक्षण आमलबजावणीचा मुद्दा तडीस नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आपण आपल्या भागात संगठण वाढवून समाजाला योग्य दिशा द्यावी अशी अपेक्षा आपल्या समाजासाठी करीत समाज बांधवांना आवाहन केले
